छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेला समता आणि सर्वघधर्मसमभावाचा विचार दिला... मात्र आजच्या घडीला महाराजांचा अवमान करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालीय ...अशी वक्तव्य होऊ नयेत म्हणून कायदा करावा अशी मागणी उदयनराजेंनी केलीय... तर दिल्लीत शिवरायांचं भव्य स्मारक उभारावं आणि अरबी समुद्रातही शिवरायांचं स्मारक पूर्...