आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मित्रपक्षांविरोधात दंड थोपटले आहेत. महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढायची आहे, मात्र जर कोणाला 'खुमखुमी' असेल तर आपला 'धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवू' असा थेट इशारा सामंत यांनी दिला. त्यांच...