बाजारात तुरीची आवक येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये तुरीला 9 हजार 500 ते 10 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत होता. मात्र आवकीचा दबाव वाढल्याने तुरीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या तुरीला 6 हजारांपासून 8 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. आगामी काळामध...