15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी, कोल्हापूरकर जिलेबी खरेदी करण्यासाठी हमखास गर्दी करत असतात. यामध्ये साध्या पाकातल्या जिलेबी तर असतातच, पण त्यासोबत स्पेशल तुपातील जिलेबी देखील विक्रीला असतात.