Tulajapur News | तुळजापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये (Tuljapur Municipality Election) मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या विनोद 'पिटू' गंगणे याला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पक्षश्रेष्ठींनी या जागेसाठी महंत इच्छागिरी गगनग...