Tips to avoid heatstroke । उन्हाळ्यात तापमान वाढल्यानं उकाडा जास्त जाणवतो. आणि या उकाड्यामध्ये काम केल्यानं शरीरात उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे जो त्रास होतो त्याला म्हणतात उष्माघात किंवा हीट स्ट्रोक. उन्हाळ्याच्या दिवसात उष्माघाताच्या या त्रासापासून वाचायचं असेल तर फॉलो करा या सोप्या टिप्स...