Mira Bhayandar News: मीरा भाईंदर मधील ५ भूखंड शत्रू संपत्ती म्हणून घोषित झाल्याने शत्रू संपत्ती म्हणून घोषित करावी यासाठी केंद्रीय गृहमात्रालयात पाठपुरावा करणाऱ्या गौतम अग्रवाल यांना पाकिस्थानातून धमकीचे फोन येवू लागल्याने एकच खळबळ माजली आहे. मृत्यू कराचीत, फेरफार नोंद मात्र काशिमिऱ्यात; पाकिस्तानी ...