सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात फक्त १५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे बामणोली या गावातील धरणाच्या पाण्यात बुडालेली मंदिरं आता दिसू लागली आहेत. यातून पाण्याची भीषण समस्या दिसून येत आहे. धरणातील पाणीसाठा आटल्यामुळे बामणोली तापोळा या पट्ट्यातील दळनवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. बोट चालवणाऱ्यांचा व्...