Thane News: ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर सफाई कर्मचारी आक्रमक. शेकडो सफाई कर्मचारी ठाणे महापालिका मुख्यालया बाहेर दाखल. ठा.म.पा ची भरती जाहिर झाल्यानंतर सफाई कर्मचारी आक्रमक...कंत्राटी नाही तर शासकीय सेवेत कायमस्वरूपी रुजू करा. भाजपा आमदार संजय केळकर यांच्या सह शेकडो कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत…....