कल्याण लोकसभा मतदारसंघातील खेळाडूंना विविध खेळांमध्ये आपली प्रतिभा दाखवता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानें '' खासदार क्रीडासंग्रामाचे '' येत्या ४ ते १२ फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आल...