Thane News | ठाणे जिल्ह्यात पक्षांतरावरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपामध्ये आधीच वादाची ठिणगी पडलेली असताना, ठाणे शहरात या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये थेट राडा झाला आहे. ठाण्यातील पाचपखाडी परिसरात BSUP योजनेच्या लाभार्थ्यांना मुद्रांक शुल्कात सवलत मिळाल्याच्या जल्लोषावरून शिवसेना आणि भाजपच्य...