Thane News | ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून घोडबंदर रोड दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.१२ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे घोडबंदर रोडवर अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्या...