राज्यभरातल्या सर्वच बार आणि रोस्टॅारेन्ट मालकांनी राज्य सरकार च्या करवाढी विरोधात आज बंद ची हाक दिली आहे.ठाण्यातील हॅाटेल असोशियन कडून राज्य सरकारच्या करवाढी विरोधात घोषणाबाजी करुन या करवाढीचा निषेध हॅाटेल मालकांनी केला आहे.जर करवाढ करतच असाल तर आम्ही परवाने सरकार जमा करण्याचा इशारा या हॅाटेल मालकां...