Thackeray Morcha News | उद्धव ठाकरे उद्या संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहेत. त्यांच्या शिवसेनेकडून हा 'हंबर्डा' मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल. मोर्चानंतर दुपारी दोन वाजता उद्धव ठाकरे ...