Pune Accident CCTV Video | Pune Navle Bridge Accident Video News | पुण्यातील अपघाताचा नवा CCTV व्हिडीओ समोर आला आहे. एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या व्हिडीओचा थरारक घटनाक्रम कैद झाला आहे. एक कंटेरन अक्षरशः फरफटत काही गाड्यांना ठोकर देत जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसतो. यावेळी झालेल्या घर्...