Thackeray Brothers Together | जावा जावांचा हा Video खूप वायरल होतोय. शिवाजी पार्कात जाताना राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे एकाच गाडीत होत्या...जाऊबाई जोरात! अशा या video चं सर्वच जण कौतुक करतायत...यावेळी शर्मिला ठाकरे फ्रंट सीटवर बसलेल्या होत्या आणि रश्मी ठा...