Thackeray Brothers Together News | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राणा दाम्पत्य (आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा) यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर सातत्याने जोरदार टीका केली आहे. शिंदेंनी 'मनोमिलन नाटकाचे प्रमोशन' तर राणांनी 'राजकीय पोळी शेकण्यासाठी एकत्र' अशी टीका केली आहे.D...