शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यावेळी उद्धव यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल परब आणि संजय राऊत देखील उपस्थित आहेत. मागील एक महिन्याच्या अंतरात ही दुसरी भेट आहे. त्यामुळे या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल...