भारतीय बनावटीचे अत्याधुनिक 'तेजस एमके-१ए' (Tejas MK-1A) लढाऊ विमान आज (शुक्रवार, १७ ऑक्टोबर) नाशिकजवळील ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) प्रकल्पातून पहिले उड्डाण घेणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. यावेळी तेजस एमके-१ए विमान हवाई...