विद्यार्थी हे शिकत असताना वेगवेगळे प्रयोग करत असतात. यामध्ये ते जे प्रयोग करतात ते आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित असतात. त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात खूप मोठा उपयोग हा होत असतो, असेच छत्रपती संभाजी नगर शहरातील देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे. येथील विद्यार्थ...