अयोध्येतील ज्या राम मंदिराची आस प्रत्येक भारतीयाला होती ती आस आता अवघ्या काही दिवसात पूर्ण होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात भक्तिमय वातावरण झालं आहे. देशभरात अनेक जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम आणि तयारी केली जात आहे. अशातच नागपुरात गरोबा मैदान जवळील एका राम भक्ताचा अनोखा उपक्रम पाहाय...