Tanaji Sawant News | धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा या दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना नेते तथा आमदार तानाजी सावंत यांच्या पॅनलविरोधात सर्वपक्षीय आघाडी एकवटली आहे. या दोन्ही ठिकाणी तानाजी सावंत यांना मोठे आव्हान उभे राहिले आहे. Lokmat is one of the leading YouTube News channels which deliv...