Tamhini Ghat Accident | ताम्हिणी घाटातील थार गाडीचा झालेला भीषण अपघात. सहा जिवलग मित्रांचा झालेला मृत्यू हा केवळ आकडा नाही, तर सहा कुटुंबांचा आधार एकाच क्षणात हिरावून नेणारी घटना ठरली. या अपघातातील 18 वर्षीय श्री कोळीच्या मृत्यूने मात्र त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या अपघातात सहा जिवलग मित्र...