Ambarnath Accident Cctv | उल्हासनगर शहरातून एका भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. भरधाव वेगाने आलेल्या एका कारने रस्त्यावरील काही दुचाकींना जोरदार धडक दिली, ज्यामुळे ही दुर्दैवी दुर्घटना घडली. अपघातात दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताचा थरारक सीसीटीव्ही समोर आला आहे. accident s...