Taliban Minister In India | तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील देवबंदचा दौरा केला. दारुल उलूम देवबंद येथे नमाज अदा केल्यानंतर, मुत्ताकी यांनी लोकांची भेट घेतली. मात्र मुत्ताकी देवबंदला का गेले? आणि देवबंदचं तालिबानींच्या आयुष्यात काय महत्त्व आहे ? याबाब...