Talegaon News | मावळ तालुक्यातील तळेगाव नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणातून मोठी राजकीय बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने येथील लढत अधिकच रंगतदार हो...