Taal Volcano ERUPTS News | फिलिपिन्समधील ताल ज्वालामुखीचा जबरदस्त उद्रेक झाला आहे! ताल लेकमधून काळ्या ढगांचा स्फोट झाला आणि दिवसाचं रात्र झाली. हा फ्रिएटोमॅग्मॅटिक उद्रेक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं असून दशकातील सर्वात मोठा स्फोट मानला जातो. राखेचा वर्षाव सुरू असून परिसरातील गावं रिकामी केली जात आह...