Sushma Andhare New | Phaltan Doctor Case | फलटण डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणात शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत, थेट सातारा पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. मृत डॉक्टरच्या हातावर लिहिलेल्या 'निरिक्षक' या शब्दाची वेलांटी आणि पत्रातील 'निरीक्षक' या शब...