येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. याचनिमित्तानं गुजरातच्या सूरतमध्ये राममंदिराच्या प्रतिकृती बनवण्याचं काम सध्या जोरात सुरु आहे. ‘प्रत्येक घरात मंदिर’ हा उद्देश समोर ठेऊन इथे लाकडापासून अयोध्येतील राममंदिराच्या प्रतिकृती तयार केल्या जात आहेत. पाहूयात यासंद...