बीड, परभणी प्रकरणावरुन सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले. बीड, परभणी प्रकरण हा विषय गंभीर आहे, यावर राजकारण न करता, दोन्ही कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.Supriya Sule briefed Chief Minister Devendra Fadnavis on the Beed and Parbhani cases. Supr...