2014 ला मला दिल्लीत जायचं नव्हतं...पण महायुतीने ठरवलं तर मला दिल्लीत जायला आवडेल. माझं मन दिल्लीत रमु लागलंय. राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सूचक विधान...