Sunil Shelke News | पुणे जिल्ह्यातील लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत एक मोठी राजकीय घडामोड झाली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश आले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाम...