Sunil Bhusara News | आदिवासी नेते आणि माजी आमदार सुनिल भुसारा यांनी बंजारा आणि वंजारी समाज यांच्यातील फरक स्पष्ट करत सरकारला पाठिंबा दिला आहे.बंजारा एनटीमध्ये आरक्षित असून वंजारींना ओबीसी आरक्षण आहे, त्यामुळे दोघे एकच नाहीत, असा ठाम इशारा त्यांनी दिला.हैद्राबाद गॅझेट लागू करण्यासाठी शासनाने दोन महिन...