दारूच्या नशेत नाचताना शिवशंकराची प्रतिमा दाखवली. सनबर्न फेस्टीव्हलमध्ये शिवशंकराचा अपमान झाला असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.