देशभरात तीव्र उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या काळात उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासाला, समस्यांना किंवा विकारांना सगळ्यांना सामोरे जावे लागते. उष्णता वाढल्याने आरोग्याविषयी समस्या देखील वाढू लागतात. अशा परिस्थितीत उष्णतेपासून बचावासाठी आणि फ्रेश राहण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय उपयोगी ठरतात. याबाबत व...