उकाडा आता इतका वाढलाय की, रस्त्यात थांबून थांबून पाणी पिण्याची वेळ येते. लिंबाचा किंवा ऊसाचा रस प्यायला तर जीव जरा थंड होतो. ऊसाच्या रसाचा ग्लास एकदा तोंडाला लावला की, अनेकजण गटागट तो रिकामा करतात. पण तुम्ही कधी एक विचार केलाय का, ऊसाच्या रसाचं जे लोखंडी मशीन असतं त्यात असणारं ग्रीस चुकून रसात मिसळल...