Sudhir Mungantiwar News: विधिमंडळातील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याच्या व्हिडिओवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मी व्हिडीओ पाहिलेला नाही, मात्र सभागृहाला साजेशी वागणूक नसलेल्या लोकप्रतिनिधींसाठी एथिकल कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. व्हिडीओत काही तथ्य असेल त...