Succuss Story | एका कल्पक उद्योजकाने टाकाऊ (Waste) प्लॅस्टिकला केवळ एक समस्या न मानता, संधी म्हणून पाहिले. या प्लॅस्टिकचा पुनर्वापर (Recycling) करून त्यांनी यशस्वीपणे दीड कोटी रुपयांचा मोठा व्यवसाय उभा केला. पर्यावरण रक्षणासोबतच त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला, ज्यामुळे त्यांची ही कथा 'कचऱ्...