एका सुरक्षित नोकरीचा त्याग करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस करणे सोपे नसते, पण मनालीने ते करून दाखवले! मोठ्या पगाराची नोकरी सोडून तिने आपल्या पॅशनला (Passion) व्यवसायात बदलले आणि आज तिचे 'केक शॉप' दरवर्षी २४ लाख रुपये कमावत आहे.हा व्हिडिओ तिच्या प्रवासाची, संकटांवर मात करण्याची आणि तिच्या 'हो...