उच्च पगाराची नोकरी सोडण्याची हिंमत दाखवून एका तरुणाने आज स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे, आणि तो दिवसाला तब्बल ₹16000 कमावतोय! म्हणजेच त्याचे मासिक उत्पन्न लाखोंच्या घरात आहे.नोकरीमध्ये महिन्याकाठी मिळणाऱ्या मर्यादित पगाराला कंटाळून त्याने नेमका कोणता व्यवसाय निवडला? हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याला ...