मुंबई एक असे धावते शहर जिथे स्ट्रगल कोणाला मुकलेला नाही. एक एक दिवस या ठिकाणी काढण्यासाठी लोक जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असतात. इथल्या प्रत्येक व्यक्तीची आपली अशी एक वेगळी कहाणी आहे. अशाच एका मुंबईकर महिलेची संघर्ष कहाणी तुम्हाला सांगणार आहोत. मुंबईतील दादरच्या मांजरेकर काकू म्हणून प्रसिद्ध असलेल...