स्टार्ट अप महाराष्ट्र या स्पेशल पॉडकास्टमध्ये डिजीटल गोल्ड Expert महेंद्र लुनिया यांनी, डिजीटल गोल्ड म्हणजे नेमकं काय, ते कसं खरेदी करायचं आणि कितपत सुरक्षित आहे,अशा सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला. तसेच digital gold मधील इन्व्हेस्टमेंटचे इन्साईट्स सांगितले. Lokmat i...