वऱ्हाडी मंडळींना लग्नाच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था. अनेक जण खाजगी गाड्या यासाठी बुक करतात. तर काही जणांचा लांब पल्ल्याचे ठिकाण असेल तर एसटी महामंडळाच्या बस बुक करण्याकडे देखील कल असतो. अतिशय कमी दरांमध्ये आणि सुरक्षित प्रवासाची हमी असलेल्या एसटी बस विवाह सोहळ्यासाठी बुक करायच्या असल...