महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी निकाल जाहीर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दहावीचा निकाल हा जास्त लागला आहे. यामध्ये लातूर येथील विद्यार्थिनी शर्वरी विनायक तळणीकर हिला दहावीला 100 टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.