महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत अगदी शंभर टक्क्यांपर्यंत गुण घेतले आहेत. राज्यातील बहुतांश शाळांचा निकाल 100 टक्के एवढा लागला आहे. जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक...