Shri lanka Flood Help News | श्रीलंकेतील ‘दितवाह’ चक्रीवादळानंतर पाकिस्तानने पाठवलेले मदत साहित्य मोठ्या विवादात अडकले आहे. कोलंबो अधिकाऱ्यांनी तपासात अन्नपदार्थ, औषधे आणि आवश्यक वस्तूंची मुदत संपलेली असल्याचे उघड केले. श्रीलंकेने पाकिस्तानकडून अधिकृत स्पष्टीकरण मागितले असून सोशल मीडियावर तीव्र संता...