सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल सलीम कुत्तासोबतचा डान्स व्हिडिओ भोवला. ठाकरे गटाच्या बडगुजर यांच्या अडचणीत वाढ.