Special Report | Yashomati Thakur | Congress | खासदार संपर्क कार्यालयावरुन खडाजंगी?अमरावतीत लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाही.. आधी खासदारकीसाठी लढणाऱ्या काँग्रेस आणि भाजपमध्ये आता खासदाराच्या संपर्क कार्यालयावरून राजकारण तापल्याचं दिसतंय.. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे ...