Ambadas Danve On Ajit Pawar News | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कंपनीने कोरेगाव पार्क येथील जमीन कवडीमोल दरात विकत घेतल्याच्या गैरव्यवहार प्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असतानाच, ठाकरे गटाचे नेते अंबादास ...