Murlidhar Mohol News | Ravindra Dhangekar | Special Report | पुण्यातील कोथरूडमधील जैन बोर्डिंग हाऊसच्या वादग्रस्त जमीन विक्री प्रकरणावर अखेर धर्मादाय आयुक्तांनी मोठा निर्णय दिला आहे. जैन ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यातील जमिनीचा व्यवहार रद्द करण्यात आला आहे.या व्यवहारासाठी गोखले बिल्डरने ट्रस्टला द...